छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानात विविध पदांच्या ११ जागा

NMK – जाहिराती 2023

NHM Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 मुलाखतीची तारीख – दिनांक  १६ जानेवारी २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  मुख्य इमारत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानात विविध पदांच्या ११ जागा appeared first on nmk.co.in.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *