आरोग्य विभाग सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा

NMK – जाहिराती 2023

NHM Solapur Recruitment 2025

आरोग्य विभाग सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
विशेषतज्ञ, वैदयकिय अधिकारी (एमबीबीएस), ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम प्रशिक्षक, मनोविकृती नर्स, तंत्रज्ञ, जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक (फक्त महिला उमेदवारसाठी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ २ मार्च २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post आरोग्य विभाग सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा appeared first on nmk.co.in.