सांगली अंगणवाडी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०१ जागा

NMK – जाहिराती 2023

Sangli Anganwadi Recruitment 2025

सांगली अंगणवाडी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०१ जागा
अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मार्च २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती कार्यालय, कवठेमहांकाळ.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post सांगली अंगणवाडी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०१ जागा appeared first on nmk.co.in.