NMK – जाहिराती 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३६ जागा
जिल्हा कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, लॅब तंत्रज्ञ, पॅरा मेडिकल वर्कर, दंत शल्यचिकित्सक, समुपदेशक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, ब्लॉक फॅसिलिटेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मार्च २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
The post राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा appeared first on nmk.co.in.