भारतीय आयुर्विमा महामंडळ महिला विमा प्रतिनिधी पदांच्या २०० जागा

NMK – जाहिराती 2023

LIC-Recruitment-Logo

भारत सरकारच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरतीसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे.

LIC OF INDIA SPECIAL LADIES RECRUITMENT-2024 (Special Drive)

शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान दहावी/ बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ५० वर्षे दरम्यान असावे.

विद्यावेतन : पहिल्या वर्षी दरमहा ७०००/- रुपये, दुसऱ्या वर्षी दरमहा ६०००/- रुपये तर तिसऱ्या वर्षी दरमहा ५०००/- रुपये मिळेल.

सुविधा : मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण तसेच सवलतीच्या दराने वाहन कर्ज, सवलतीच्या दराने घरबांधणी कर्ज, कार्यालय भत्ता, ग्रुप इन्शुरन्स, मेडिक्लेम इन्शुरन्स, ग्रॅच्युईटी आणि नियमितपणे आकर्षक कमिशन मिळेल.

* भारतात कुठेही विना भांडवली आणि आपल्या सोयीच्या वेळेनुसार करता येणारा एकमेव सरकारी कंपनीचा व्यवसाय आहे.

* आपल्या घरातील महिला सदस्याच्या नावावर एजन्सी घेऊन पुरुष सुद्धा काम करू शकतात !

-: संपर्क :-

श्री. राजेश भिलावे, विकास अधिकारी, अंबाजोगाई, मो. 9922959265

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post भारतीय आयुर्विमा महामंडळ महिला विमा प्रतिनिधी पदांच्या २०० जागा appeared first on nmk.co.in.