NMK – जाहिराती 2023

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २५० जागा
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, सर्जन, बालरोगतज्ञ, एसएनसीयू (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), मानसोपचारतज्ज्ञ (भाग-पॉलिकलिनिक), पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, १५ वा वित्तपुरवठा – स्टाफ नर्समहिला, १५ वा वित्तपुरवठादार-स्टाफ नर्स पुरुष, १५ वा वित्तपुरवठादार-एमपीडब्ल्यू (पुरुष) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मार्च २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष , सार्वजनिक आरोग्य विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन , नाशिक महानगरपालिका नाशिक
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
The post नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या २५० जागा appeared first on nmk.co.in.