कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ९३ जागा

NMK – जाहिराती 2023

GMC Kolhapur Recruitment 2025

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९३ जागा
प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस, क्ष किरण परिचर, शिपाई, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्यरुग्णसेवक आणि कक्षसेवक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

प्रसिध्दीपत्रक

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ९३ जागा appeared first on nmk.co.in.